
सरकारी दाखल्यांसाठी कार्यालयांच्या चकरा मारून आणि तास न तास रांगेत उभं राहण्याची गरज नाही. कारण शिवसेना पुरस्कृत आणि सिद्धेश कदम फाउंडेशन तुमच्यासाठी घेऊन आलं आहे 'शिवसेना जनतेच्या दारी'! सर्व शासकीय सेवा आता एकाच छताखाली. तर आपल्या जवळच्या शिवसेना शाखांना भेट द्या आणि या उपक्रमाचा लाभ घ्या. रविवार दिनांक २८ जून २०२६ मालाड पश्चिम आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघ Shivsena - शिवसेना Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #ShivsenaJantechyDari #EknathShinde #SiddheshKadam #Shivsena
